🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*चला परिवर्तनासाठी होऊया सज्ज … !*
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
_मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ – २३ ते २०२७- २८_
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
_*विनम्र आवाहन*_
_मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवणची सन २०२२ – २३ ते २०२७- २८ वर्षांसाठी पंचवार्षिक निवडणूक *रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत टोपीवाला हायस्कुल मालवण* येथे होत आहे._
▶️ _मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या पारदर्शक कारभारासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत *श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनल* ने अनुभवी आणि कार्यक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. आमच्या पॅनलची निशाणी *”आंबा”* आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी “आंबा” या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून *श्री देव रामेश्वर नारायण पॅनल सहकार पॅनल* ला बहुमतांनी विजयी करावे, ही नम्र विनंती !!!_
*व्यक्ती मतदार संघ -*
🥭 अंधारी महेश (बाळू) मनोहर
🥭 लुडबे मनोज मंगलदास
🥭 पांगे चंदन दयाळ
🥭 राऊत मनोज गोविंद
*महिला मतदार संघ -*
🥭 लुडबे साक्षी भगवान
🥭 मुंबरकर नीना गोविंद
*भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग -*
🥭 धुरी मेघनाद गणपत
*इतर मागास प्रवर्ग -*
🥭 तळवडेकर सुभाष राजाराम
*अनुसूचित जाती जमाती-*
🥭 आटक नागेश बाबली
_*तरी “आंबा” या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून नऊ ही उमेदवारांना विजयी करावे, ही नम्र विनंती.*_
————————————————————–
आपला नम्र
*मेघनाद धुरी*
पॅनल प्रमुख