You are currently viewing “घे भरारी फाउंडेशन”च्या माध्यमातून मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

“घे भरारी फाउंडेशन”च्या माध्यमातून मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

सावंतवाडी

येथील “घे भरारी फाउंडेशन”च्या माध्यमातून कोंडुरा येथील मूकबधिर शाळेच्या मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनच्‍या अध्‍यक्ष मोहिनी मडगावकर, उपाध्‍यक्ष रिया रेडिज तसेच सदस्‍य, गुरव, सलोनी वंजारी, मेघा दुबळे, रिमा रेडिज, मेघना साळगावकर, गीता सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा