You are currently viewing माणगाव येथील आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार “ग्रामीण रुग्णालयात” रूपांतर करा.

माणगाव येथील आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार “ग्रामीण रुग्णालयात” रूपांतर करा.

सामाजिक कार्यकर्ते श्री.भोई यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

कुडाळ

राज्यात आरोग्य सेवा संचालनायामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभाग रुग्णालये,जिल्हा रुग्णालये,तसेच सामान्य रुग्णालयामार्फत पुरविण्यात येतात.माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत माणगाव पंचक्रोशीतील २७ गावातील गरीब व गरजू रुग्णांना वेळोवेळी प्राथमिक स्तरावरील सेवा कार्यरत असतात.आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा अशी मागणी निवेदनाद्वारे श्री.भोई यांनी केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा