ओरोस
डिझेल परतावा ९ कोटी रुपये मच्छीमार बांधवांचे देणे आहे. हे देणे गेली दीड वर्षाच्या ठाकरे सरकारच्या काळातील आहे.ते आपल्या कडून लवकरात लवकर मच्छीमार बांधवांना अदा केले जावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सभागृहात मांडली. त्यावर अधिकाऱ्यांनी आपण डिझेल परतावा दिला नसल्याचे मान्य केले.पालकमंत्री चव्हाण यांना त्या संदर्भात लवकरच निर्णय घेवू संबधित आधिकर्यानी मंत्रालय स्थरावर आपल्याशी तातडीने पाठपुरावा करावा ही रक्कम लवकरात लवकर दिली जाईल असे सांगितले.वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकार ने मदत करावी असे ही यावेळी यावेळी आमदार नितेश राणे यांनी सूचित केले.