*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सायली कुलकर्णी लिखीत अप्रतिम गझल रचना.*
*वृत्त: लवंगलता*
संपुन जावे अंतर धागे अतूट जुळल्यानंतर
श्वासामध्ये श्वास विरावे अंतर सरल्यानंतर
थांबु नये मी वाटेमध्ये कधीच होउन हतबल
दौडत जावे मी वेगाने वाटा थकल्यानंतर
उकल सुटावी या कोड्याची एका चुटकीसरशी
प्रश्नांनी पण हतबल व्हावे कोडे सुटल्यानंतर
वेळ लागतो द्यावा थोडा नाते मुरण्यासाठी
चविष्ट होते जीवन अपुले नाते मुरल्यानंतर
मुक्त हसावे निखळ मनाने साऱ्या सोडुन चिंता
पाणी यावे डोळ्यांमध्ये पुष्कळ हसल्यानंतर
शब्द घालती मनात दंगा मात्र मिळेना शांती
अन् शब्दांचे थवे उडाले निवांत बसल्यानंतर
हासत होतो नशिबावर मी सारे असतानाही
अन् आताशा नशीब हसते काही नसल्यानंतर
©सायली कुलकर्णी
Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃♀️🏃♂️
*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*
_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_
*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*
*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*
*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*
*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*
*_👩🏻🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*
*_👨🏻🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*
*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*
*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*
_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_
*📲9763824245 /9420196031*
*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*
*Advt link*
———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*