इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे महाराष्ट्र अंनिस , संविधान परिवार आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांना
अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रधान सचिव शरद वास्कर यांनी स्वागत करुन मागील कामाचा आढावा सादर केला. संजय रेंदाळकर यांनी प्रास्ताविक केले. विनायक होगाडे यांनी तुकोबा-दाभोलकर भेट ही कविता सादर केली. विभावरी नकाते यांनी मानसमित्र या संकल्पनेचे महत्व सांगितले.
यावेळी सृजन वाचनकट्टा चालवणा-या जुईली पाटील हिला गणपतराव फाटक यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली. त्याचबरोबर संविधान परिवारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना शामराव नकाते यांच्या हस्ते ‘अद्वैत : आजकालची मुलं’ हा दिवाळी अंक भेट म्हणून देण्यात आला.
या सोबत 2 नोव्हेंबर नफरत छोडो भारत जोडो यात्रेत सहभाग, 7-8 नोव्हेंबर पंढरपूर येथे साने गुरुजी उपोषण स्थळ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि 27 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले स्मृतिदिन पुरस्कार कार्यक्रम आदी नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी इंद्रायणी पाटील, रघुनंदन फणसळकर, लक्ष्मी फाटक,रोहित दळवी, स्नेहल माळी, अशोक वरुटे, दामोदर कोळी, वैभवी आढाव, कोमल माने, उर्मिला कांबळे, तेजस पाटील आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃♀️🏃♂️
*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*
_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_
*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*
*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*
*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*
*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*
*_👩🏻🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*
*_👨🏻🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*
*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*
*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*
_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_
*📲9763824245 /9420196031*
*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*
*Advt link*
———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*