You are currently viewing भाऊबीज

भाऊबीज

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा सौ अनिता गुजर लिखीत अप्रतिम लेख*

*भाऊबीज*

भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात, यमद्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच हा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित दिवस समजला जातो.
तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजेच ‘अंधारातून मला प्रकाशाकडे ने’ हाच संदेश दीपावली आपल्याला देते. अंधारातून प्रकाशाकडे जाणं जसं असतं, त्याचप्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे, अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे, अनीतीकडून नीतीकडे, दुष्कृत्यातून सत्कृत्याकडे, असमाधानातून समाधानाकडे, गरीबीतून श्रीमंतीकडे जाणं असतं. दीपावली म्हणजेच दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण.आज भाऊबीज दिवाळीतील खास दिवस.महत्वाचे दिवस सरले तर दिवाळी संपली असे म्हणतात.खरतर देवदिवाळी पर्यंत दिवाळी असते.पण धकाधकीच्या जीवनात हे चार,पाच दिवस कसेबसे माणसं वेळ काढून एकमेकांना भेटतात,आपले सण आणि संस्कृती जपतात. जरी दिवाळी सरली तरी फटाक्यांच्या आतिषबाजीची रोषणाई ही नात्यातील संवादाची ज्योत बनून कायम तेवत रहावी आणि फराळाचे डब्बे संपले तरी नात्यातील गोडवा हृदयात कायम जपावा हेच तर सणांचे औचित्य असते हो की नाही?…..
🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ.अनिता गुजर
डोंबिवली
८०९७५२४१९७

Advt

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा