You are currently viewing वेंगुर्ला येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

*वेंगुर्ला:*

वेंगुर्ला येथील माणिकचौक येथे नितिश कुडतरकर मित्रमंडळ यांनी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी संध्या.६ ते १० वा. आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये मोठा गट छोटा गट आणि जोडी नृत्य असे प्रकार आहेत.विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.

मोठा गट:
प्रथम पारितोषिक- २०००/-
द्वितीय पारितोषिक- १५००/-
तृतीय पारितोषिक-१०००/-

छोटा गट:
प्रथम पारितोषिक-१५००/-
द्वितीय पारितोषिक-१०००/-
तृतीय पारितोषिक- ५००/-

जोडी नृत्य स्पर्धा :
प्रथम पारितोषिक-२५००/-
द्वितीय पारितोषिक-१५००/-
तृतीय पारितोषिक-१०००/-
तरी स्पर्धकांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा असे नितिश कुडतरकर मित्रमंडळ यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा