इचलकरंजीत उद्यापासून राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा
इचलकरंजी
येथील सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन तथा माजी नगरसेवक सुनिल सातगोंडा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 27 व 28 ऑक्टोबर रोजी छत्रपती शाहू पुतळा परिसरातील शाळा नं. 21 येथे कोल्हापुर राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापुर खो-खो असोशिएशनच्या मान्यतेने पुरूष व महिलांचे एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत खेळलेले 22 खेळाडू वेगवेगळया संघातून खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुरूष व महिला दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.
या स्पर्धेतून उस्मानाबाद येथे होणार्या 55 व्या नॅशनल स्पर्धेसाठी कोल्हापुर राज्य संघ निवडला जाणार आहे. 27 व 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून दोन सत्रामध्ये या स्पर्धा संपन्न होतील. स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असून प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी, फ्लड लाईटसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा सीआरएसएसयु व सुनिल पाटील मित्रमंडळी यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील खेळप्रेमी नागरिकंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
Advertisement
🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*
*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*
🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠
🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*
🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*
*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*
♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*
🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*
📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*
*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*
*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*
*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*Advt link*
———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*