You are currently viewing दिवाळी हायकू

दिवाळी हायकू

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दकवार लिखीत अप्रतिम हायकू काव्यरचना*

🪔 *दिवाळी हायकू* 🪔

दारी अंगणी
सजल्या रंगावली
आनंद मनी।🌷🪔

येता पाहुणे
उत्साहात स्वागत
नाही ना उणे।🪔🌷

अभ्यंगस्नान
असे आरोग्यपूर्ण
तेजस्वी वर्ण।🪔🌷

कपडे नवे
घ्यायचे सर्वांना ते
हौसच होते।🪔🌷

खमंग करू
फराळ व भोजन
तृप्त ते मन।🪔🌷

सांजसमयी
उजळू या पणत्या
प्रकाशदात्या।🌷🪔

लक्ष्मीपूजन
संपन्न ऐश्वर्याचे
तेजोत्सवाचे।🪔🌷

गाई गुरांचा
पाडवा आनंदाचा
कृषीवलांचा।🪔🌷

लेकी माहेरी
भाऊबीज प्रेमाने
होते साजरी।🪔🌷

सुखात जाणू
देणं गरजूंसाठी
भावना मोठी।🌷🪔

अंतःकरण
अंतर्बाह्य उजळो
प्रकाश कळो ।🌷🪔

🪔🌷🌷🪔
अरूणा दुद्दलवार@✍️

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा