कुडाळ
आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत कडून नोटीस आली असून त्या नोटिसीवर निषेध म्हणून आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुडाळ येथे शिवसेना शाखा कुडाळ पासून लाचलुचपत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आहे.
दरम्यान या मोर्चाला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित झाले आहेत . दरम्यान यावेळी पोलीस यंत्रना देखील सतर्क झाली आहे .