युवा कलाकारांची नवी मुंबईमध्ये अनोखी “काव्य मेजवानी”
( टीम MFM कडून प्रेक्षकांना दिवाळीचा खुशखुशीत काव्य फराळ )
नेरूळ ( नवी मुंबई ) :
टीम MFM ( मे’फील मैफील ) नावाचा खुला मराठी ओपन मंच आहे . त्याचा मुख्य उद्देश म्हणजे नवीन कलाकार, लेखक, कवी यांना एक हक्काचा रंगमच निर्माण करून देणे आणि ते “टीम MFM” करून देत आहेतच . तर नवी मुंबई मधल्या काही युवा कलाकारांनी मिळून 15 आॅक्टोबर 2022 रोजी नेरूळ ( नवी मुंबई ) येथे एका कमाल “काव्य मेजवानीचे” आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी झाले होते. कविता, गाणी ,गझला, अभिनय आणि कथाकथन यासारखे अनेक कलाविष्कार कलाकारांनी सादर केले.
“MFM” म्हणजे मनापासून, मनापर्यंत, मनासारखं, मनोरंजन असून प्रत्येक कलाकारासाठी एक खुला रंगमंच आहे. नवी मुंबईमधल्या कलाकारांनी ह्याची सुरुवात केली असून “MFM” सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेचा विषय बनला आहे. MFM ( मे’फील मैफील ) चा पहिला यशस्वी कार्यक्रम बांद्रा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर ह्या दिवाळीच्या आधीच एक खुसखुशीत काव्य मैफिल नुकतीच पार पडल्याची माहिती कवी,लेखक सुमेद राहुल रणपिसे यांनी दिली.
15 तारखेच्या कार्यक्रमाला केवळ मुंबई मधूनच नाही तर कल्याण, ऐरोली, सोलापूर, विरार, पनवेल, अंधेरी, कांदिवली, चेंबूर, टिटवाळा अश्या अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून कलाकार आले होते. ह्या मैफिलीचे विशेष आर्कषण म्हणजे ‘कोमल वानखडे यांचे कमाल सुत्रसंचालन’. वेगवेगळ्या कविता आणि शायरींनी त्यांनी अनेक जनांना भूरळ पाडली. नांदेडहून आलेले कवी शैलेश वाघमारे यांनी सादर केलेल्या कवितांनी अनेकांची मने जिंकली. राजेंद्र सावंत आणि अभिजीत कदम यांच्या सुमधुर आवाजाने मैफिलीत शोभा आली. चिन्मय नवले, आकाश वेले, राजेश पटेल ,अक्षता गोसावी,नारायण मनिकेरे ,रवी भोसले, सचिन पाटील यांच्या कविता आणि कमाल गझलांनी मैफीलीला अजून जास्त रंगत आली. अक्षय कांबळे आणि त्याचा मुसिकल ग्रुप यांनीं सादर केलेल्या मराठी हिंदी गाण्यांनी एक कमाल असा माहोल बनला, मयुर मोहीते, लंकेश दुरकर, आकाश जैसवाल आणि कांचन पार्वती यांचे सादरीकरण सुद्धा खूप कमाल होते. तसेच किरण वाघमारे यांनी छायाकंन तर नितेश शिर्के यांनी ह्या कार्यक्रमात सुंदर अशी छायाचित्रे काढली .अभिनेत्री संजना पाटील यांनी सादर केलेली कविता सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली.
टीम MFM ( मे’फील मैफील ) हे ह्या कार्यक्रमाचे आयोजक तर एग्रोटेक हे ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
Advertisement
Web link
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*