मुळदे :
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थींनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन त्यांना सहकार्य केले त्या मध्ये कु. प्रियांका राऊत , कु. लीना धुरी , कु. कविता मोरे ,कु. सन्नवी सांगळे, कु.पंचमी नायर, कु.अनुजा तायशेटे , कु.अर्चना सी. बी. या विद्यार्थींनी शिबिरात येणाऱ्यांचे फॉर्म भरन्यासाठी मदत केली तशेच रक्तदान केल्यानंतर त्यांना चहा बिस्कीट देण्यासाठी मदत केली.