You are currently viewing भ्रष्ट लेखणी

भ्रष्ट लेखणी

*काव्यनिनाद साहित्य मंच सदस्या लेखिका कवयित्री कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*भ्रष्ट लेखणी*

लेखणी रडू लागते
जेव्हा ती भ्रष्ट होते
कोणास ती भावते
आणि ती सावरते

भावनेतून ओसांडते
विद्रोहास जाऊन भिडते
कोणास नकळत ती
वाट चुकून चालते

वेदना ओढून घेते
कोणाला तरी बोचते
रागाने आवाज उठवते
तेव्हा लेखणी रडू लागते

ऐकायला श्रोता नसतो
तेव्हा कासावीस होते
लेखणीचे सदा असते
मनाशी वेगळे नाते

लेखणी भ्रष्ट झाली
आपण जेव्हा म्हणतो
तेव्हा समाजपूरक
लेखणीतून दुरावतो

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा