You are currently viewing संस्कारी नको….

संस्कारी नको….

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*संस्कारी नको….*

माझ्या वाचकाचा मेसेज आला ,,” मॅम हल्ली तुम्ही खुप संस्कारी लेख लिहीता ,, लेख उत्तम असतात.. पण तुम्ही सेक्सवर लिहा.. आम्हाला त्याची गरज आहे.. आकाश नावाच्या मुलाचा हा मेसेज आणि त्याचं वय २५ …
खरं तर सेक्स हाच एक उत्तम संस्कार आहे कारण त्याचा संबंध हा मनाशी आहे आणि मग शरीराशी आहे.. ज्यावर संस्कार नाहीत तो बलात्कार करतो कारण त्याच्या मनाचा कमकुवतपणा आणि वखवखलेलं शरीर .. पण जो संस्कारी आहे त्याची शेवटच्या क्षणाला समाधी लागते.. तीच व्यक्ती स्त्रीचा आदर करते , तिची कृतज्ञता व्यक्त करते .. ज्यातुन मनुष्यजन्म होतो अशा पवित्र संबंधाना संस्काराने जोडलेले असते… I am very open minded.. I am bold अशा म्हणणाऱ्या व्यक्तीशी सेक्स या विषयावर बोलायला गेलात की ती बाजूला जाते कारण तिने बोल्डनेसचा फक्त बुरखा घातलेला असतो.. सेक्सवर बोललो किवा लिहीलं म्हणजेच आपण बोल्ड आहोत का ?? .. तर अजिबातच नाही पण त्यातील मर्म, सौंदर्य जाणुन घेउन त्यावर भाष्य करणं हेच संस्कार असतात.. मी सांगितले दारात तुळस हवी किवा मंत्रोच्चाराने आपली वाणी सुधारते किवा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणजेच संस्कार आणि बिंधास्तपणे योनी पासुन सगळ्या अवयावर लिहीणे हे धाडस आणि हे धाडस संस्कारातुन आणि विचारातुनच येते..
काल मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते.. तिथे एका सखीने ठसक्यात लावणी सादर केली आणि त्याच सखीने दुसरं गाणं गायिले ते होते भक्तीगीत.. तिच्या गुरुने दोन्ही गाण्याचे संस्कार तिच्यावर केले होते..
हेच उदाहरण इथेही लागु होते.. विचारांची दिशा बदलली की सगळीकडे फक्त चांगलच दिसतं नाहीतर प्रत्येकात आपल्याला खोट दिसते..
आपण स्वतःला इतकं तयार केलं पाहिजे की अध्यात्म आणि लैंगिकता दोन्हीचा संबंध हा निसर्गाशी आहे आणि त्यातुन आपण आपली ग्रोथ करुन घेतली पाहिजे.. लैगिकतेवर लिखाण करणाऱ्याना गृपवरुन काढुन टाकणं म्हणजेच आपण असंस्कारी असल्याचं लक्षण आहे आणि आपली समजण्याची कुवत कमी असल्याचं लक्षण आहे.. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले आणि स्वतःमधे बदल घडवला तरच प्रगती होवु शकते..
सोच बदलो
देश बदलेगा…

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा