You are currently viewing फोंडाघाट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

फोंडाघाट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

फोंडाघाट

भारतीय जनता पार्टी फोंडाघाट बूथ क्रमांक 240 येथे बूथ अध्यक्ष दिलीप पारकर व बबन हळदिवे यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धेश पावस्कर, नितीन पालकर, अजित नाडकर्णी, बाळा पारकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा