*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम हायकू काव्यरचना*
*मनाचे सौंदर्य……*
*(हायकू रचना)*
काळे सावळे
मेघ दाटती नभी
पाऊस देती।।१
बेढब ढग
धरणी मुग्ध होते
चिंब भिजते।।२
काळी जमीन
पीक देते जगाया
सारी किमया।।३
फुटतोच ना
कातळाला पाझर
छान निर्झर।।४
दिसे कठोर
बाहेरून नारळ
गर कोमल।।५
काळी विठाई
जीवाचा तो आधार
भक्ती अपार।।६
कुब्जा शबरी
सेवाभावात भक्ती
साधली मुक्ती।।७
कोरा कागद
शब्द निळे लिहिता
भाव कविता।।८
रंग रूपाला
दुय्यम द्यावे स्थान
गुण महान।।९
:::::::::************::::::::::
अरूणा दुद्दलवार@✍️
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*