You are currently viewing हायकू

हायकू

*मुंबई, ठाणे येथील लेखिका कवयित्री अनघा कुलकर्णी लिखित हायकू काव्यरचना आणि विश्लेषण*

*हायकू*

नाव वल्हवे
अथांग सागरात
दोरी खुंट्याला

*अथांग सागर* म्हणजे ….
*आपलं जीवन … अस्थिर, *अडचणींच्या लाटा संकटांचे भोवरे असणारा कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक.. तरी पण अथांग अंतहीन…*
तो *उतावळा तरुण* म्हणजे *साधक अर्थातच आपण.*
*वृद्ध नावाडी* म्हणजे *सद्गुरु..*

*पैलतीर* म्हणजे *आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात, ‘अंतिम लक्ष्य’ ….*

*खुंटा* म्हणजे *अहंकार “स्वत्व”…मी पणा …*

*वल्ही मारणं* म्हणजे *उत्तम आचरण .. !*
आणि सर्वात महत्त्वाचं, ती *दोरी* म्हणजे *माया ….*

ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहं च्या खुंट्यापासून सोडून, निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरुंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही नामस्मरण करीत नाही तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे.

अनघा कुलकर्णी

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा