You are currently viewing वाडा वडील

वाडा वडील

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*वाडा वडील*

*कावकाव करत कावळा येईल धाब्यावरुनं*
*आणि वाडा वडील जेवतील आता पोट भरुनं!*

*जिवंत पणी आई जेवायला मागायची*
*अन् बाप बिचारा तो उपाशी झोपायचा*
*जिवंत पणी दिले नाही कधी हाताने करुनं..*
*आणि वाडा वडील जेवतील आता पोट भरुनं*

*कावकाव करत कावळा येईल धाब्यावरुनं*
*आणि वाडा वडील जेवतील आता पोट भरुनं*

*आवड निवड कधी मी पाहिली नाही*
*काय हव खायला कधी विचारले नाही*
*मेल्यावरती देईल आता मी सर्व ताटभरुनं*
*आणि वाडा वडील जेवतील आता पोट भरुनं*

*कावकाव करत कावळा येईल धाब्यावरुनं*
*आणि वाडा वडील जेवतील आता पोट भरुनं*

*कवी यश सोनार ठेंगोडा*
मो 8856835211

Advertisement 

*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_*

*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*

*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा. 8605992334*

प्रतिक्रिया व्यक्त करा