सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट संस्थेस कोल्हापूर व रत्नागिरी या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा,दोडामार्ग,वेंगुर्ला, कट्टा तसेच खारेपाटण अशा नवीन पाच शाखा सहकार आयुक्त तथा निबंधक पुणे यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
सभासदांच्या सहकार्याने व राधाकृष्ण च्या कृपेने ही यशाची वाटचाल करणे शक्य झालेले आहे.
अजित नाडकर्णी यांनी चेअरमन आणि सर्व स्टाफला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.