You are currently viewing हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी माफक दरात

हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी माफक दरात

*तपासणी खर्च ~४५००/-~ नाही तर फक्त १२९९ रुपयात*

 

*७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माधवबागच्या वतीने १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत आयोजन*

 

माधवबागच्या वतीने कणकवली,कुडाळ, सावंतवाडी या शाखामध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत सकाळी ७ ते दु. १२:३० या वेळेत होणार असून यात तपासण्यावर येणारा ४५०० रुपयांचा खर्च फक्त १२९९ रुपयेच होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लवकरात नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.

*📲कणकवली : 9373183888*

*📲कुडाळ : 9011328581*

*📲सावंतवाडी : 7774028185*

 

*_📲याबाबत अधिक माहिती_*

 

*🔺स्ट्रेस टेस्ट कोणी करणे गरजेचे आहे ?*

हृदय विकाराचे निदान झालेल्या व्यक्ती ज्यांना हृदय रोग आहे, पूर्वी हार्ट अॅटॅक येवुन गेलेला आहे – ज्यांची अँजिओग्राफी- अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी झालेली आहे किंवा सुचवलेली आहे अशा सर्वांना ही तपासणी उपयुक्त आहे.

 

*🫀उच्चरक्तदाबाचे (हायपरटेन्शनचे रुग्ण)* उच्चरक्तदाबामुळे रक्त वाहिन्या कडक होतात. त्यामुळे रक्त पोचवण्यासाठी हृदया वर अतिरिक्त ताण पडतो. सतत ताण असल्या मुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि रक्त पुरवठा कमी पडतो.

 

*🔺मधुमेह व रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त झालेल्या व्यक्ती* ज्यांना मधुमेह आहे किंवा कोलेस्टेरॉल सतत वाढलेला असतो अशा व्यक्तींचे रक्त जाड होत असते त्यामुळे हृदय अशक्त होत जाते.

 

*🔺स्थूल व्यक्ती*

जर बी. एम. आय. २४ च्या पुढे सतत राहत असेल तर शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयावर ताण येतो.

 

*🩺खाली दिलेल्या रक्त तपासण्या करण्यात येतील*

▪️ Lipid Profile (कोलेस्टेरॉल) – सात चाचण्या ~₹५००~

▪️ HbAle (डायबेटिस) (nbate and Average glucose) दोन चाचण्या ~₹४५०~

▪️Sr Creat (किडनी) एक चाचणी – ~₹१५०~

▪️T3, T4 and Tsh (थायरॉईड) तीन चाचण्या ~₹४००~

▪️Complete Hemogram (सी.बी.मी) एकूण ३७ चाचण्या ~- ₹ ३००~

 

*💰या सर्व तपासण्यांवर येणारा एकूण खर्च :*

 

*~₹४५००/-~ फक्त ₹ १२९९/ -*

 

*सूचना :* नावनोंदणी आवश्यक १० ते ११ तास उपाशी राहणे आवश्यक

 

प्रतिक्रिया व्यक्त करा