कणकवली
महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ” श्री बाळासाहेब सावंत ” यांच्या अथक प्रयत्नातून ग्रामीण भागातील कृषी पदवीधर, व पदविकाधारक, (DIPLOMA) तरुण तसेच परंपरागत शेती करणारे शेतकरी यांच्या सहभागातून कोकण नर्सरी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
या कंपनीचे मुख्य कार्यालय” तेली आळी, कणकवली शहर, जिल्हा सिंधुदुर्ग. येथे आहे. तसेच बदलापूर, नवी मुंबई, येथे साईट कार्यालय आहेत.
“कोकण नर्सरी” च्या माध्यमातून, नवनवीन बगीचे बनविणे, बागांची देखबाल व दुरुस्ती करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, लँडस्केपिंग, तसेच कुडाळ सिंधुदुर्ग येथे शोभिवंत फुलांची रोपवाटिका,(ORNAMENTAL NURSERYPLANTS) आहे. अशा नर्सरी व्यवसायातील विविध क्षेत्रात काम करीत आहे. कोकणातील कृषी पदवीधर व पदविका धारक तरुणांनी या कंपनीसोबत काम करावे अशी विनंती आहे.
तसेच कुडाळ सिंधुदुर्ग येथे सर्व प्रकारचे शोभिवंत रंगीत मासे aquarium आहे All TYPE ORNAMENTAL FISHES उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा =+91 80826 00632 / 8082600632