You are currently viewing निलेश राणे यांच्याकडून गणेशभक्तांसाठी विनामूल्य ‘भाजपा एक्सप्रेस’

निलेश राणे यांच्याकडून गणेशभक्तांसाठी विनामूल्य ‘भाजपा एक्सप्रेस’

कणकवली

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडून यंदाच्या गणेशोत्सवाला 30 ऑगस्ट 2022 रोजी दादर ते कुडाळ या मार्गांवर नॉनस्टॉप ‘भाजपा एक्सप्रेस’ सोडण्यात येणार आहे. ही एक्सप्रेस विनामूल्य असून या सेवेचा गणेशभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन निलेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा