You are currently viewing परफेक्ट अकॅडमी

परफेक्ट अकॅडमी

मोठ मोठी किती नावे आली आणि गेली, कारण मोठ्या नावातून ‘नराचा नारायणा’होत नाही, तर त्याला जोड लागते मेहनतीची, निकालांची आणि परफेक्शनची…

दहावीची परीक्षा झाली…

⚙️🩺 _भविष्यात डॉक्टर इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय?_

▪️ मग तयारी अकरावीपासूनच करायला हवी, ती सुद्धा जेईई, नीट आणि एमएच-सीईटी या प्रवेश परीक्षांची…

🔖 _आता काळजी कशाला? आपल्या सिंधुदुर्गात_

🔅 _*परफेक्ट अकॅडमी*_ 🔅

_आहे ना.._

🔹 पंधरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
🔹 कोटा हैदराबाद येथील तज्ञ शिक्षक
💯 शंभर टक्के यश मिळवून देणारा पॅटर्न आणि स्टडी मटेरियल
🔹कम्प्युटर सायन्स,हॉर्टिकल्चर आणि आयटी अशा विषयासह स्टेट बोर्डात हमखास यश.
🔹 कोकणातून आयआयटी, एनआयटी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था.
🔹 बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि मेसची व्यवस्था..

🔖 अकरावी आणि बारावीच्या मोजक्याच जागा शिल्लक..

🔛 _दुसरी बॅच 5 जुलै 2022 पासून_

🏷️ मग वाट कसली पाहताय?
आजच ऍडमिशन नक्की करा

▪️संपर्क
9325017458

 

प्रतिक्रिया व्यक्त करा