सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. वाय .जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे सेवानिवृत्त झाल्यावर केवळ जाधव यांनी काही काळ देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणून काम केले होते ते भाजपा मधून निवडून आले होते अतिशय प्रामाणिक मितभाषी व अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची जिल्हा परिषदेमध्ये ओळख होती त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे त्याने देवगड जमसंडे नगर पंचायतीमध्ये भाजपाचे गटनेते म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती अभ्यासू वृत्ती हा प्रश्न मांडणे व त्याची सोडवणूक करणे हा त्यांचा नगरसेवक म्हणून हातखंडा होता
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.वाय.जाधव यांचे निधन
- Post published:जून 21, 2022
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावंतवाडी शहरात 4 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…
शिक्षक भारतीचे जिल्ह्यात काळ्या फिती लावून कामकाज सुरु – संतोष पाताडे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन
