सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षकपदाचा प्रभारी कार्यभार सहाय्यक वनसंरक्षक ईस्माईल जळगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र नागपूरचे मुख्य वनसंरक्षकांनी सोपविला आहे. सिंधुदुर्गचे या ठीकाणी नियुक्त करण्यात आलेले उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे कोविडग्रस्त रुग्ण म्हणून उपचार घेत आहेत. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक जळगावकर यांच्याकडे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक पदाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.