मालवण तालुक्यातील हिवाळे ओवळीये शिरवडे सोसायटीवर भाजपचे एकहाती वर्चस्व
चेअरमन पदी शिला निर्गुण तर व्हाईट चेअरमन पदी मंगेश लुडबे
सिंधुदुर्ग
ओवळीये हिवाळे शिरवंडे सोसायटी च्या चेअरमन पदी शिला संतोष निर्गुण तर व्हाईट चेअरमन पदी मंगेश गिरीधर लुडबे यांची एकमताने निवड करण्यात आली मालवण तालुक्यातील पहिली महिला चेअरमन पदाचा मान शिला निर्गुण यांना मिळाला आहे. त्यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनील घाडीगावकर माजी सरपंच दादा परब, विश्वास परब ,रघुनाथ धुरी, समीर सावंत, बबन परब, भाई पवार, चंद्रकांत चव्हाण, सुदाम धुरी, सचिव खांडेकर, संचालक मंडळ नंदकुमार मनोहर आंगणे, सुरेश श्रीधर गावकर, रघुनाथ सिताराम गावडे, संजय बाळकृष्ण घाडीगावकर, विजय काशिराम खांडेकर, मंगेश गिरीधर लुडबे, दिपक शंकर पवार ,श्रीकांत वासुदेव सावंत, पार्वती दत्ताराम धुरी, शिला संतोष निर्गुण, रामचंद्र सखाराम ओवळियेकर, भगवान बाब्या जंगले, सत्यवान रामचंद्र जंगम आधी सह ग्रामस्थ सोसायटी कर्मचारी उपस्थित होते सर्वांचे अभिनंदन माजी सभापती यांनी केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिर्लेकर यांनी काम पाहिले. माझी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन व्हाईट चेअरमन तसेच सर्व संचालक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे सोसायट्यांवर शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील असे सांगितले .