You are currently viewing ३ मे रोजी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाचा 16 वा वर्धापन दिन सोहळा

३ मे रोजी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाचा 16 वा वर्धापन दिन सोहळा

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्यातील ठाकर आदिवासी समाजाची लोककला साता समुद्रापार घेऊन जाणारे लोककलाकार पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयला 16 वर्ष पूर्ण होत आहेत व याच कला आंगण चे सर्वेसर्वा श्री परशुराम गंगावणे यांना 2021 साली पद्मश्री या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संग्रहालयचा 16 वा वर्धापनदिन साजरा पिंगुळी येथे विविध कार्यक्रमानी होत आहे.

🛑 *कला आंगण महोत्सव 2022🛑

 

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या म्युझियम व आर्ट गॅलरी चा *16 वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 3 मे 2022 रोजी संपन्न होत आहे. यावेळी *कला आंगण महोत्सव 2022* आयोजित केला आहे.

 

🔺*कार्यक्रम*🔻

सकाळी ११ ते १ वा. ठाकर समाजाचा वधु-वर सुचक पालक मेळावा

🌀 *कला आंगण महोत्सव* 🌀

➡️दुपारी ३ वा. *चित्रकथी चित्रशैली कार्यशाळा (पद्मश्री २०२१ परशुराम विश्राम गंगावणे)*

➡️सायं. ४ वा. *रांगोळी कार्यशाळा (रांगोळी पोट्रेट)*

➡️सायं. ५ वा. *टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविणे कार्यशाळा*

➡️सायं. ५.३० वा. **मातीचे मुर्तीकाम कार्यशाळा*

🔸सायं६.३० ते ७.३० वा. *खास महिलांसाठी**

♦️ *होम मिनिस्टर स्पर्धा (आकर्षक बक्षिसे व गिफ्ट)* ♦️

➡️सायं. ७.३० वा. *मान्यवरांचे हस्ते उद्घाटन सोहळा*

➡️सायं. ७.४५ वा. — *कै. शरद गरुड स्मृती पुरस्कारचे वितरण तसेच कोरोना योध्दा पुरस्कार व अन्य सत्कार सोहळा*

➡️रात्रौ ८.३० वा. *गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हळवल, कणकवली* यांचा महान दशावतारी नाट्यप्रयोग ‘

♦️♦️ *मायाजाल* ♦️♦️’

🔷आपले नम्र🔷 –

🙏*श्री. परशुराम विश्राम गंगावणे,* ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी, पिंगुळी, गुढीपूर

टिप : *शालेय विद्यार्थ्यांसाठी कला कार्यशाळा मोफत असून कार्यशाळेमधील सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.*

कार्यशाळा नोंदणीसाठी संपर्क –

📞9987653909,

📞9270743136

तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा