*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरचे सदस्य लेखक कवी सय्यद तहेसीन मसूदअली यांचे अप्रतिम काव्यरचना*
*(मुक्तछंद रचना)*
*(एकशब्द)*
*काळजी वसुंधरेची*
*******************
कर्तव्य🍃
सर्वांचे🌳
काळजी
वसुंधरेची 🌏
ग्लोबल
वार्मिंग 🌞
पर्यावरण
संतुलनाची
ओझोन☔
धोक्यात
प्लॅस्टिक🛍️
तोऱ्यात
कचऱ्याची
योग्य
विल्हेवाट 🪣
लावूया
हवा
पाणी 🚴🏻♂️
वायु
प्रदूषण 🚘
रोखूया
रसायनांचा🧴
वापर
टाळुन
सेंद्रियावर
भर
देऊया
जमिनीची 🌵
धूप
वृक्षारोपणाने 🌳
थांबूया
जलपुनर्भरणाने💦
वाढवु
पाणीपातळी
हरितक्रांती 🌿
घडवूया
पक्षी🦉
प्राण्यांना🐅
देऊन
अभय
धरणीमातेला🌏
नवसंजीवनी
पुनरुज्जीवन
देवूया
*मिळून*
*सारे* 🏆
*आपण*
*घेऊ*
*” पण”*
ज्ञानविज्ञान
तंञज्ञानाचा
सुयोग्य
वापर
करूया
अवेळीच्या
ढगफुटी🌧️
ग्लेशिअर
भुकंप
त्सुनामी
चक्रीवादळं
सागरपातळी
निसर्गाच्या
प्रलयाला🔥
थांबवुया…….
🌳🌳🌳🌳🌳
सय्यद तहेसीन मसुदअली
लातूर9822220773