कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ च्या वतीने राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धा कुडाळ तालुक्यातील पावशी ढवणवाडी (मुंबई गोवा महामार्गा नजीक) आयोजित करण्यात आली असून आज दुपारी ठीक २.३० वाजता बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे.राज्यभरातून अनेक बैलगाड्या या शर्यती साठी दाखल झाल्या आहेत. तरी रसिक प्रेक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलगाडी शर्यतीचा आंनद लुटावा.


