वृत्तसार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नमूद केले आहे की, ऑक्टोबर २०२० मध्ये बँकिंगचे काम काही दिवस बंद राहणार आहे.
कोरोना संसर्गामुळे लोक घरा बाहेर पडणं तळतायत.दरम्यान, असं असलं तरीही लॉकडाउन जवळजवळ शिथिल करण्यात आलं आहे. जळपास आता दुकाने, शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉल आणि पर्यटन स्थळे हळू हळू उघडत आहेत. त्यामुळे योग्य त्या नियमांचे पालन करुन लोकं आता सावधगिरीने फिरायला जाऊ शकतात.
बँकिंगच्या सुट्या विशिष्ट राज्यांमध्ये साजरे करण्यात येणाऱ्या सणांवर आहे. आता पुढील महिन्यात नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दसरा असणार आहे. त्यामुळे हे सगळे सण लक्षात घेता अनेक राज्यांमध्ये बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत.