You are currently viewing हृदयरोगींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरामध्ये

हृदयरोगींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरामध्ये

*हृदयरोगींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरामध्ये*

*दि 22,23,24,25,26, 27 मार्च 2022, वेळ स 7 ते दु 12.30*

*स्ट्रेस टेस्ट कोणी करावी ?*
1) *हृदयविकाराचे निदान झालेल्या व्यक्ती**
2) **उच्च रक्तदाब ( हायपरटेन्शचे रुग्ण )*
3) **मधुमेह व रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त झालेले व्यक्ती**
4) *स्थूल व्यक्ती*

*खाली दिलेल्या रक्त तपासण्या करण्यात येतील*
*Complete haemogram Reticulocutes count (सी.बी. सी)* – 37 चाचण्या – ~रू 400~
*Lipid profile (कोलेस्टेरॉल ) 07 चाचण्या – ~रू 450~*
*Total Bilirubin(यकृत) 01-चाचण्या रू ~100~*
*SGOT(लिव्हर) 01-चाचण्या रू ~100~*
*Urea(किडनी) 01-चाचण्या रु ~100~*
*Creatinine( किडनी) 01-चाचण्या रु ~100~*
*TSH(थायरॉईड) 01-चाचण्या रु ~100~*

*या सर्व तपासणी वर येणारा एकूण खर्च _~रू 5000/-~_फक्त रू 1250/-*
सूचना तपासणीसाठी येताना 10 ते 11 तास उपाशी येणे आवश्यक आहे.
*नाव नोंदणी आवश्यक संपर्क*
*कणकवली-9373183888*
*कुडाळ-9011328581*
*सावंतवाडी-7774028185*

प्रतिक्रिया व्यक्त करा