You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर

 

*अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर* आयोजीत *मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन* शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

*हृदविकाराची लक्षणे*

१) हृदयरोग व मधुमेह

२) छातीत धडधडणे

३) छातीत दुखणे

४) घाम येणे

५) श्वास घेण्यास त्रास होणे

६) हाता- पायातून मुंग्या येणे

७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे

८) जिना चढताना धाप लागणे

 

*मुत्रविकार व मुतखडा लक्षणे*

१) लघवीला अडथळा होणे

२) लघवीत रक्तस्त्राव होणे

३) लघवीला खाई होणे

४) किडणीचे कार्य मंद होणे

५) मुतखडा

६) पाठीकडून पोटात दुखणे

७) थेंब थेंब लघवी होणे

८) लघवी करताना जळजळ होणे

९) लघवी धार कमी होणे

१०) मूत्रपिंड निकामी होणे

११) नकळत लघवी होणे

१२) वारंवार लघवी होणे

१३) डायलेसीस

 

*हाडाचे लक्षणे*

१) गुडघेदुखी

२) गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे

३) चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे

४) दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या वेदना होणे

५) तोल जाणे

६) मांडी घालता न येणे

७) बसताना व उठताना गुडघे ताण येणे

८) अपघात मुळे गुडघे सतत दुखणे

९) चालणे असह्य होणे

 

*कॅन्सर पूर्व लक्षणे*

१) स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे

२) खोकला व सतत खसा दुखणे

३) शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना

४) तोंडातील बरी न होणारी जखम

५) अन्न गिळताना त्रास होणे

६) अचानक आवाजात बदल होणे

७) लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे

८) वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे

९) वजनात अचानक घट होणे

 

*महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया*

 

*टीप-*

१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी *मोफत* केली जाईल

२) मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे

३) शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे

४) शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे

५) शिबिरास येताना आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येणे

 

*मोफत – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*

 

स्थळ

*१)साटेली-भेडशी*

दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईन ग्रुप आणि ओम गणेश मंडळ साटेली

शिबीर दिनांक- १९/०३/२०२२ शनिवार

वेळ – सकाळी १० ते दुपारी २

पत्ता – साटेली-भेडशी ता .दोडामार्ग सार्वजनिक गणेश मंडप साटेली

नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.

वैभव इनामदार- ९३५६४६५७४१

ऋषी धरणे -९६९९८९२४३४

 

*२) सावंतवाडी*

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी

शिबीर दिनांक- २०/०३/२०२२ रविवार

वेळ – सकाळी १० ते दुपारी २ सकाळी

पत्ता – काझी शहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड नजीक, प्रांत ऑफिस समोर. सावंतवाडी

नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.

राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)- 9422435760

 

*३)कुडाळ*

जीवनदानी कुडाळ तालुका युथ हेल्पलाईन ग्रुप कुडाळ

शिबीर दिनांक- २०/०३/२०२२ रविवार

वेळ – दुपारी ३ ते सायंकाळी ६

पत्ता- दैवज्ञ भवन, कुडाळेश्वर मंदिर रोड, छत्रपती शिवाजी नगर जवळ कुडाळ

नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.

१) रोहन काणेकर – 9823614806

2) मंदार शिरसाट – 9075644699

3) तबरेज शेख – 8087038818

*आधीक माहितीसाठी संपर्क-मदन गोरे (अथायु हॉस्पीटल,कोल्हापूर)*

*-8928736999*

*हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल*

प्रतिक्रिया व्यक्त करा