You are currently viewing कुडाळ तालुका शिक्षक समिती महिला आघाडी आयोजित हुमरमळा-कडावल प्रभागस्तरीय महिला मेळावा 2022 दिमाखात संपन्न

कुडाळ तालुका शिक्षक समिती महिला आघाडी आयोजित हुमरमळा-कडावल प्रभागस्तरीय महिला मेळावा 2022 दिमाखात संपन्न

!! *हाक आमची साथ तुमची* !!

*कुडाळ तालुका शिक्षक समिती महिला आघाडी आयोजित हुमरमळा-कडावल प्रभागस्तरीय महिला मेळावा 2022 दिमाखात संपन्न

*कुडाळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा संजना सुजन राऊळ* यांच्या *अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला* यावेळी *प्रमुख उपस्थिती होती सौ सुरेखाताई कदम मॅडम* (राज्य महिला सल्लागार) तसेच *सौ रश्मी कोरगावकर* (जिल्हा कार्यकारिणी सदस्या)
*कार्यक्रमाचे उद्घाटन वर्षा सावंत मॅडम* ( *माजी अध्यक्षा*) यांच्या हस्ते झाले.यावेळी **उपाध्यक्षा सौ सानिका मदने म.आ. कुडाळ उपाध्यक्ष, विरजा साटेलकर मॅडम , सचिव भार्गवी कापडी* मॅडम *व्यासपीठावर उपस्थितीत* होत्या.
कार्यक्रमास *शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय राज्य उपाध्यक्ष श्री. राजन कोरगावकर सर,जिल्हा शिक्षकनेते श्री नंदकुमार राणे सर,राज्यसहसचिव श्री दादा जांभवडेकर सर , जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी कदम सर ,जिल्हासरचिटणीस श्री. सचिन मदने सर , तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग तसेच सचिव महेश कुंभार सर,* तसेच अन्य शिक्षक बंधु उपस्थित होते.
*वेतन विनियोग आणि गुंतवणूक या विषयावर आदरणीय श्री चंद्रकांत आणवकर सरांनी छान मार्गदर्शन केले*.
त्यानंतर *प्रत्येक केंद्रातून अत्यंत सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. समूहागीत, भावगीते, भारत सांस्कृतिक दर्शन, नृत्य, नक्कल, कविता वाचन असे 10 कार्यक्रम अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले*
*सौ साधना सूर्यवंशी व पल्लवी साईल मॅडम* यांनी *उत्तम सूत्रसंचालन* केले. *सौ किरण सावंत मॅडम* यांनी *प्रास्ताविक* केले.
शेवटी *आभारप्रदर्शन *सौ शर्वरी जांभवडेकर मॅडम* यांनी केले.
*हार्मोनिअमची साथ केली ती आपल्या श्री हनुमंत गोसावी व तबला साथ श्री गंगावणे सर यांनी*
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या दोन्ही प्रभागातील महिला भगिनींनी विषेश प्रयत्न घेतले*.
त्यात *आंहाला विशेष सहकार्य केले ते आमच्या मातृतुल्य शर्वरी राजाध्यक्ष मॅडम किरण सावंत मॅडम आणि जांभवडेकर मॅडम* अगदी नियोजन ते कार्यक्रम संपन्न होईपर्यंत सगळं सहकार्य यांनी केलं
*प्रत्येकीचा नाव घेऊ शकत नाही पण आम्ही आपले ऋणी आहोत. आम्ही हाक दिली, तुम्हीं साथ दिली म्हणून हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकला*
*आम्ही आपले आभारी आहोत*

*पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार*
*हाक आमची*,
*साथ तुमची*🤝🏻🤝🏻

*श्रीम संजना राऊळ अध्यक्ष*
*श्रीम.सानिका मदने उपाध्यक्ष*
*श्रीम भार्गवी कापडी सचिव*
*कुडाळ तालुका शिक्षक समिती महिला आघाडी*

प्रतिक्रिया व्यक्त करा