श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्रीला यात्रोत्सव
देवगड
सोमवारपासून प्रारंभ झाला. मुंबई येथील प्रसिद्ध एम के घारे ज्वेलर्स चे मालक उदय घारे यांच्या हस्ते श्री कुणकेश्वराचे मानाची पूजा करण्यात आले त्यानंतर माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, शिवसेना नेते संदेश पारकर आदींनी सकाळी दर्शन घेतले सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती संपाचा मोठा फटका त्यात रस असल्याचे दिसून आले व्यापाऱ्यांनी मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरापासून दुकाने थाटली होती खाद्यपदार्थांत सह खेळण्याची गृहपयोगी वस्तू दुकाने थाटण्यात आली होती भाविकांना दर्शनासाठी साठी भक्तनिवास पासून रंगांची व्यवस्था करण्यात आली होती सुमारे दोन ते तीन तासानंतर रांगेत राहून भाविकांना दर्शन मिळत होते यात्रोत्सवात पोलीस चौक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता