You are currently viewing आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मंजूर

आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मंजूर

पोलिस कोठडीची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली

कणकवली
भाजपा आमदार नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपताच कणकवली न्यायालया समोर आज हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी मंजूर केली. पोलिसांनी अजून पोलीस कोठडीची मागणी केली होती.मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली.याप्रकरणी आमदार राणे यांच्या वतीने वकील जेष्ठ वकील सतीश माणेशिंदे वकील संग्राम देसाई, यांनी युक्तिवाद केला.तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरात यांनी युक्तिवाद केला

प्रतिक्रिया व्यक्त करा