मालवण
मालवण येथील अनेक युवक मनसेत सोमवारी 28 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर पक्ष प्रवेश देणार आहेत.
तरी सर्व मालवण मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उद्या दि.२८ सप्टेंबरला सकाळी ठिक १०.०० वा भरड नाका येथे जमावे, असे आवाहन विल्सन गिरकर, तालुका सचिव मालवण यांनी केली आहे.