कुडाळ :
तेर्सेबाबर्डे रेल्वेस्थानक ते तेर्सेबाबर्डे मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण व रूंदीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने राज्याच्या अर्थसंकल्पातून (३०५४) या योजनेतून रक्कम ८० लाख रूपये मंजूर केले होते.त्यानुसार ते काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी ३१ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक.,ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख,तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,आत्माराम ओटवणेकर, हितेश कुडाळकर, सर्वेश पावसकर,ग्राम अध्यक्ष बाळा मेस्त्री,अशोक धुमक,तालूका खजिनदार अनिल कानडे, प्रशांत खरूडे,बबलू धुमक, सागर परब,अक्षय धुमक,आकाश परब,बाळु धुमक,राजा कानडे, महेश सावंत,रुपेश धुमक, चन्द्रकान्त बाणे,दिपक पाटील,दिपेश धुमक, अनंत बाबर्डेकर, विश्वनाथ धुमक, अमित पुरलकर,सौ.पाटील,सौ, रुक्मिणी धुमक, दत्तात्रय धुरी आदी उपस्थित होते.