शिधापत्रिकेत त्रुटी असलेल्यांनी जवळच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा : तालुकाप्रमुख योगेश धुरी
आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री.भुपेश चेंदवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून माणगांव खोऱ्यातील शिधापत्रिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
(शिधापत्रिकेतील नाव कमी करणे,नाव नवीन नोंद करणे किंवा शिधापत्रिकेसंदर्भात अन्य काही अडचणी असतील तर
*१)मयत व्यक्तिचे नाव कमी करण्यासाठी मयत व्यक्तिचा मृत्यु दाखला, सर्वाचे आधार कार्ड.*
*२)विवाहित व्यक्तिचे नाव कमी करण्यासाठी सर्वाचे आधार कार्ड.*
*३)विवाहित व्यक्तिचे नाव दाखल करण्या साठी विवाहनोंद दाखला,नाव कमी केल्या बाबतचा दाखला, प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड.*
*४)मुलांची नावे दाखल करण्या साठी मुलांचे जन्मनोंद दाखले, आधार कार्ड.*
इत्यादी कागदपत्रे आणणे आणि खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करून आपली नावे नोंद करणे प्रत्येक वाडीतील माणसांनी आपल्या वाडीतील संपर्क क्रमांकावर संपर्क करणे.
*संपर्क: योगेश धुरी-9403228497,9834579882*
*दिनांक-२८-०१-२०२२*
*स्थळ-*
१) हळदीचे नेरूर ग्रामपंचायत(सकाळी 10 ते 12)
(शिवापुर,वसोली,अंजिवडे,दुकानवाड,चाफेली,महादेवाचे केरवडे).
*संपर्क-सागर म्हाडगूत- 919404457227
सुधीर राऊळ- 919420401273
२) श्री गोपाळ घाडी,वाडोस यांच्या ऑफिसकडे(दुपारी,1 ते 2)
(वाडोस,आंबेरी,मोरे,पुळास,निळेली,गोठोस)
संपर्क-रामा धुरी-+919421190149
कृष्णा धुरी-+919422947316
३) माणगाव ग्रामपंचायत(संध्याकाळी 3 ते 5)
(माणगाव, कांदुळी, कालेली,नानेली)
संपर्क- कौशल जोशी-082756 71841
बापू बागवे-080806 70533
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆