You are currently viewing कुडाळ तालुक्यात विकास कामांचा धडाका

कुडाळ तालुक्यात विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची भूमिपूजने

कुडाळ तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये २५/१५ ग्रामविकास निधीअंतर्गत आंबडपाल मेस्त्री घर ते ग्रा. पं. आंबडपाल रस्ता निधी ४ लाख , केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन, पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फे माणगाव येथे शौचालय बांधणे, तुळसुली मुख्य रस्ता ते तेलीवाडी पर्यंत जाणारा रस्ता निधी १० लाख, मुळदे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन, २५/१५ योजनेंतर्गत आकेरी गावडेवाडी रस्ता निधी ५ लाख, जनसुविधा योजनेंतर्गत आकेरी दांड्याचे गाळू रस्ता निधी ५ लाख, अर्थसंकल्प (५०५४) योजनेंतर्गत तेर्से बांबर्डे रेल्वेस्टेशन रस्ता निधी ८० लाख, पुरहानी अंतर्गत रा. मा. ६६ ते नेरूर जकात मानकादेवी रस्ता निधी ६६.५० लाख हि कामे मंजूर करण्यात आली असून कामांची भूमिपूजने पार पडली.

याप्रसंगी केरवडे तर्फ माणगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, पं. स. सदस्य मिलिंद नाईक, सरपंच अंजली जाधव, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, दीपक आंगणे, डॉ. दत्तात्रय चुबे, विश्वनाथ परब, अंकुश जाधव.

आंबडपाल येथे सरपंच प्रणिता नाईक, ग्रा. पं. सदस्य गोट्या चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश मेस्त्री, शाखा प्रमूख आबा नाईक, विष्णू वंजारे, रवी सावंत, सुदाम सावंत, विजय सावंत, गजानन सावंत , पप्या सावंत , तानाजी सावंत, भगवान सावंत, स्वप्नील सावंत.

मुळदे येथे सरपंच गुरुनाथ चव्हाण, अमित पालव, संजय पालव, सुनील पालव,भरत पालव, शिवराम पालव, शिवाजी पालव, भिवा पालव, श्रद्धा पालव, संध्या मूळदेकर, दर्शन नारकर.

तुळसुली तर्फे माणगांव येथे सरपंच सुचिता तुळसुलकर, उपसरपंच विजय वारंग , आजगांवकर गुरुजी, बाबा वारंग, के. के. वारंग, सावंत गुरुजी, महेश वेंगुर्लेकर, शामसुंदर वारंग, राजन वारंग, आपा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा तुळसुलकर, के. डी. वेंगुर्लेकर, श्री. आजागांवकर, श्री. सातार्डेकर, बंड्या वारंग.

आकेरी येथे जी. प. सदस्य राजू कविटकर,सरपंच महेश जामदार, उपसरपंच प्रमोद घोगळे, सदस्य गुरुनाथ पेडणेकर, प्राजक्ता मेस्त्री,मेघा गावडे, रामकृष्ण गावडे, सखाराम गावडे, सचिन पालव, अरुण परब, गणेश गावडे, राघोबा मेस्त्री, राजेश मेस्त्री, संकेत मेस्त्री, अजय गावडे, उदय गावडे, सदाशिव गावडे, तानाजी गावडे, अभय राणे, संतोष सबनीस, निलेश केसरकर, तुकाराम मेस्त्री, सूर्या घाडी, रुपाली पेडणेकर,संदीप घोगळे, शैलेश गावडे, रुपेश वारंग,अनिकेत तेंडुलकर,चंदू मुडये.

तेर्सेबांबर्डे येथे सुधीर मेस्त्री, शाखाप्रमुख अमित बाणे, उपशाखाप्रमुख मंगेश परब, अशोक बांबर्डेकर, दादा साटेलकर, अजित साळगावकर, आनंद बगळे, उदय बापर्डेकर, चंदन बगळे, प्रसाद परब, निलेश परब, ग्रा प सदस्य बाणे, विलास बगळे.

पिंगुळी येथे माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,विभाग प्रमुख गुरुनाथ सडवेलकर,सरपंच निर्मला पालकर, उपसरपंच सागर रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, सिद्धेश धुरी, भरत परब,राजन सडवेलकर. उप तालुका प्रमुख मिलिंद परब,विभाग प्रमुख (ओबीसी सेल) कपिल म्हापसेकर,शोऐब खुल्ली, आनंद काराणे, हेमंत पिंगुळकर, नंदकिशोर पिंगुळकर,निखिल वाळके, बबलु पिंगुळकर, गुरुनाथ वाळके, दशरथ पिंगुळकर, साई वाळके,महानंदा वाळके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा