You are currently viewing शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन…

शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन…

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व.मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी…

कणकवली

माँ साहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात माँ साहेब मीनाताईंच्या प्रतिमेस जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टी तालुकाप्रमुख शैलेश भोगले शहर प्रमुख शेखर राणे,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड, बंडू ठाकूर,दामू सावंत ,सरपंच धनश्री मेस्त्री,कलमठ उपसरपंच वैद्यही शर्वरी राणे,विलास गुडेकर,संजय पारकर आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटा विषयी माहिती देत अभिवादन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा