वेंगुर्ला :
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सहकार तज्ञ म्हणून ओळखले जाणारे एम के गावडे यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडीचे महेश सारंग विजयी झाले आहेत. महेश सारंग यांना ३३ मते मिळाली आहेत. तर एम के गावडे यांना २७ मते मिळाली आहे. भाजप चा हा मोठा विजय म्हणावा लागेल.