मुलांना चांगले गुण संपादित करता द्यावे तसेच त्यांच्या मधील असणाऱ्या कला गुणांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे यासाठी श्री आर्यादुर्गा वाचन मंदिर वागदे येथे दि २ जानेवारी २०२२ रोजी वेळ सकाळी ९ .३० वा .वकृत्व निबंध व पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
ही स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे यामध्ये
निबंध स्पर्धा
लहान गट इ . ५ वी ते ७ वी – वेळ – १ तास –
२०० ते २५० – विषय- पर्यावरण संवर्धन काळाची गरज
मोठा गट इ . ८ वी ते इ . १० वी वेळ – १ तास –
वक्तृत्व स्पर्धा बाल गट शब्द मर्यादा २०० ते २५०
विषय- भारत महासत्ता होईल का ?
वक्तृत्व स्पर्धा
बाल गट इ . ९ वी ते ४ वी ३ मिनिटे विषय- माझे कुटुंब – – लहान गट – इ . ५ वी ते ७ वी – ५ मिनिटे ७ विषय- नेताजी सुभाषचंद्र बोस मोठा गट इ .८ वी ते १० वी – ८ मिनिटे – – विषय – योद्धा सन्यासी – स्वामी विवेकानंद
पाठांतर स्पर्धा
बाल गट इ . १ ली ते ४ थी विषय- गणपती स्तोत्र ( संस्कृत ) वेळ – ५ मिनिटे – लहान गट इ . ५ वी ते ७ वी – १० मिनिटे विषय- १ ते २० मनाचे श्लोक मोठा गट – – इ . ८ वी ते १० वी विषय- रामरक्षा – ८ मिनिटे
या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ३० डिसें . २०२१ पर्यंत श्री आर्यादुर्गा वाचन मंदिर वागदे येथे करावी संपर्क – अनुराधा बाक्रे , ग्रंथपाल -७७४४०५६१९८ *
बक्षिस वितरण समारंभ त्याच दिवशी त्याच ठिकाणी होईल
स्पर्धेचे ठिकाण
श्री आर्यादुर्गा वाचन मंदिर , वागदे कणकवली
तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी नी सहभाग घ्यावा असे आवाहन आर्यादुर्गा वाचन मंदिर वागदे कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे