You are currently viewing सिंधुदुर्ग दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य…

सिंधुदुर्ग दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य…

सिंधुदुर्गनगरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्तितीत पार पडली.ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी.राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरनावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा