राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी तालुकाध्यक्षपदी श्री नामदेव गिरकर यांची निवड करण्यात आली. प्रदेश संघटक सचिव श्री काका कुडाळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अभिनंदन मालंडकर, जिल्हा सरचिटणीस सुधाकर करले, कणकवली तालुका अध्यक्ष राजू पावस्कर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, नयन गावडे, कणकवली मा तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, निखिल गोवेकर आदी उपस्थित होते ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कण्याळकर यांच्या शिफारशीनुसार व प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी तालुकाध्यक्षपदी नामदेव गिरकर यांची नियुक्ती
- Post published:डिसेंबर 3, 2021
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” चे प्रकाशन
संततधार पावसाने सणासुदीची तयारी विस्कळीत,
भाजयुमो सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बैठक ओरोस येथे जिल्हाध्यक्ष आनंद सावंत व जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संपन्न
