महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता: (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]
ऑनलाइन लिंक
https://mpsconline.gov.in/candidate
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2021 (11:59 PM)
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)