You are currently viewing शिरोडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. हृदयविकार व इतर आजारांवर मोफत ऑपरेशन.

शिरोडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. हृदयविकार व इतर आजारांवर मोफत ऑपरेशन.

शिरोडा
शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.२६ रोजी मनोज उगवेकर मित्रमंडळ शिरोडा व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे
हृदयरोग व मधुमेह, छातीत धडधडणे, छातीत दुखणे, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हाता- पायातून मुंग्या येणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे, जिना चढताना धाप लागणे, यासाठी तज्ञ डॉक्टर डॉ. सिधनगौडा मालिबिरादर (MBBS, MD. Medicine, DM, Cardiology) मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात. त्यांची लक्षणे अशी की, लघवीला अडथळा होणे, लघवीत रक्तस्त्राव होणे, लघवीला खाई होणे, किडणीचे कार्य मंद होणे, मुतखडा, पाठीकडून पोटात दुखणे, थेंब थेंब लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी धार कमी होणे, मूत्रपिंड निकामी होणे, नकळत लघवी होणे, वारंवार लघवी होणे, डायलेसीस, यासाठी तज्ञ डॉ. राहुल पाटील मुत्र विकार तज्ञ MBBS, DNB (General Surgery), DNB (Urology) तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, (पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना) खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट मोफत ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी केली जाणार आहे.
यासाठी ,कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल, मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे. शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये येताना सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे, शिबिराला येताना आपले ओरिजनल आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे बंधनकारक आहे. दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ दुपारी १२ ते ४ वा. पर्यंत, अनंत प्रभू सभागृह अ वि बावडेकर हायस्कूल शिरोडा या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नाव नोंदणी साठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. गुरुनाथ धानजी 8554045174, ओंकार कोनाडकर 9689035869, समीर कांबळी 9673056323 | 8805842962, मदन गोरे ( मार्केटिंग मॅनेजर, अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर) 8928736999,
गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल यासाठी
अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. लक्ष्मीकांत कर्पे 9168234961, श्रीकृष्ण धानजी 9421267910,
संतोष अणसूरकर 9011039071, जगन्नाथ राणे
9421149871, महादेव नाईक9764764702,
सतीश धानजी 9420259008, विजय बागकर
9623828559, सोमाकांत सावंत 9850900574 असे आवाहन मनोज उगवेकर मित्रमंडळ शिरोडा व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा