*आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अटळ?*
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी संघटक सचिव हेमंत उर्फ काका कुडाळकर यांचा फोटो असलेले बॅनर फाडले गेल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी संघटक सचिव हेमंत उर्फ काका कुडाळकर यांचा फोटो असलेले बॅनर अज्ञातांनी फाडले.