You are currently viewing वैश्य समाज पतसंस्थेच्या वतीने व्यापाऱ्यांना डिजिटल स्कॅनर वाटप

वैश्य समाज पतसंस्थेच्या वतीने व्यापाऱ्यांना डिजिटल स्कॅनर वाटप

फोडाघाट

फोडाघाट वैश्य समाज पतसंस्थेने सर्व व्यापाऱ्यांना डिजीटल स्कॅनर दिले.अजित नाडकर्णी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी पतसंस्था चेअरमन श्री.दिलीप पारकर,सी.ई.ओ.श्री.प्रसाद पावस्कर,रजनीकांत आडीवरेकर,रेवडेकर यांच्या उपस्थितीत अजित नाडकर्णी यांच्या माधव बुक सेंटर मधे वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा