You are currently viewing देवगड काँग्रेसने साजरी केली गांधी जयंती

देवगड काँग्रेसने साजरी केली गांधी जयंती

देवगड

देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदकुमार कांदळगावकर, जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, सुरज घाडी, शहराध्यक्ष. उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा